Aai Kuthe Kay Karte | 14th June Episode Highlights | अरुंधतीला मिळाले दोन लाख,अनिरुद्ध-संजनाचा जळफळाट | Star Pravah

2022-06-15 6

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीला नवीन गाण्याची ऑफर आलीये समजल्यावर अनिरुद्ध -संजनाचा जळफळाट होतो. काय घडणार आजच्या भागात पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Ganesh Thale